आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  अधिकार
 
  सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.
 


सहजच.कॉम हि अगदी मोफत माहिती पुरविणारी वेबसाइट आहे. कॉम्प्युटरमधिल तसेच इतर बर्‍याच गोष्टी इथे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये दिल्या आहेत.

कुणालाही कॉम्प्युटरवरील बर्‍याच आवश्यक गोष्टी सहजच शिकता याव्या यासाठी इथे कॉम्प्युटरवर काम करताना लागणार्‍या महत्त्वाच्या गोष्टी निरनिरळ्या विभागांमध्ये दिल्या आहेत.

सहजच.कॉम या वेबसाइट वरील माहिती मोफत जरी असली तरी जर कुणाला या वेबसाइटवरील मजकूर अथवा माहिती एखाद्या ठिकाणी म्हणजेच वेबसाइट, ब्लॉग, वर्तमानपत्र, नियतकालिक, साप्ताहिक, मासिक, पत्रक, पुस्तक या मध्ये पुन्हा प्रकाशित करायची असल्यास कृपया त्या ठिकाणी सहजच.कॉम या वेबसाइटचा उल्लेख करावा व अधिक माहितीसाठी सहजच.कॉम व www.sahajach.com  यांचा उल्लेख करावा.

सहजच.कॉम वरील माहिती जास्तित-जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, हाच या मागचा उद्देश.

धन्यवाद.

सचिन सखाराम पिळणकर

संपर्कासाठी इथे क्लिक करा.

   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.